महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक संचमान्यतेसाठी (सेवकसंचसाठी) या प्रणालीचा उपयोग केला जातो. शासनाच्या मसुदा आणि निकषां नुसार ह्या प्रणालीची निर्मिती केली आहे. ही आमची वैयक्तिक निर्मिती आहे. या संगणक प्रणालीच्या वापरासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. या संगणक प्रणालीचा वापर केल्याने आपल्या कॉलेज / महाविद्यालयाचा वेळ आणि पैसा वाचेल.

संगणकीकृत प्रणाली वापरण्यासाठी, +919607081662 (Google Pay Payee Name: PANACEAINDIA) या नंबर वर नोंदणी फी ₹1000/- जमा करा किंवा क्यू.आर.कोड वर क्लिक करा आणि फी जमा करताना Note/Remarks तुमचा सांकेतांक क्रमांक टाका.

आपले खाते सक्रिय करण्यासाठी https://forms.gle/D8zkPB8i52SZ6f6y5 या लिंकवर जाऊन माहिती भरा व पेमेंट भरल्याची स्लीप +919607081662 या नंबर वर व्हॉट्सॲप करा.

महत्वाची सूचना:

१. ही संचमान्यता उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयासाठी आहे.
२. नोंदणी झाल्यानंतर भरलेली माहिती बरोबर असल्याची खातरजमा करून घ्यावी (महाविद्यालयाच्या माहितीमध्ये). काही दुरुस्ती असल्यास दुरुस्ती करून जतन करून घ्यावे.
३. शैक्षणिक वर्ष २०१३-१४, २०२१-२२, २०२२-२३ ची माहिती भरणे अनिवार्य आहे (विद्यार्थी संख्या, मंजूर शिक्षक/शिक्षकेतर पदसंख्या) त्यासाठी लॉगिन करताना शैक्षणिक वर्ष २०१३-१४, २०२१-२२, आणि २०२२-२३ निवडून माहिती भरून घ्यावी.
४. प्रपत्राचा नमुना (एक्सल फॉर्ममध्ये) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. प्रपत्र_फॉर्म_२०२३-२४

 लॉगिन